Karaar Premache Lyrics – Makeup Marathi Movie - Neha Kakkar Lyrics

| Singer | Neha Kakkar |
| Music | Tony Kakkar |
| Song Writer | Mangesh Kangane |
This new Marathi song and its lyrics provided by 1softlyrics.buzz
Karaar Premache Lyrics from Makeup Marathi Movie is Presenting the Song of Karaar Premache sung by Neha Kakkar. Makeup Marathi Movie
Song lyrics
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे
तू रोज दिन रात हाकेवरी
तरी भास होते विरहाचे
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे
तुझ्या चाहुलीला आतुर मन माझे
तुझ्याविना आनंदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले काही
धागे सुखाचे असे एकटीने जिणे नको कधी
उनाड नात्याला नव्याने जोडावे
कुणास बोलावे मनातले सारे
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे
कुणास बोलावे मनातले सारे
तू रोज दिन रात हाकेवरी
तरी भास होते विरहाचे
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे
तुझ्या चाहुलीला आतुर मन माझे
तुझ्याविना आनंदाचे क्षण ओझे
गुंतवून विरले काही
धागे सुखाचे असे एकटीने जिणे नको कधी
उनाड नात्याला नव्याने जोडावे
कुणास बोलावे मनातले सारे
कसे निराळे हे करार प्रेमाचे
कुणास बोलावे मनातले सारे

0 Comments